Home चंद्रपुर जिल्हा विशेष नाल्या तुडुंब, पाणी घरात

नाल्या तुडुंब, पाणी घरात

1343

चंद्रपुर : शेगाव खुर्द येथे काही ठिकाणच्या नाल्या उपसण्यात आल्या तर काही ठिकाणी जैसे थे त्यामुळे गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने नाल्या ओसंडून वाहू लागल्या तर काही नाल्या साफ करण्यात आल्या नसल्याने नाल्याचे पाणी गावकऱ्यांच्या थेट घरात शिरू लागले. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

.        याकडे ग्रामपंचायत प्रशासन व युवा सरपंच मोहित लभाने लक्ष घालतील काय? आणि यावर काय उपाययोजना करतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

error: Content is protected !!