Home सामाजिक ग्राम पंचायत कार्यालय नंदोरी येथे जागतिक महिला दिन साजरा

ग्राम पंचायत कार्यालय नंदोरी येथे जागतिक महिला दिन साजरा

1335

भद्रावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधतग्राम पंचायत कार्यालय नंदोरी येथे महिलांचा सत्कार करीत जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला.

.       यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच मंगेश भोयर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती तथा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आश्लेषा मंगेश भोयर, माजी सरपंच शरद खामनकर, वनिता पावडे, ग्राम पंचायत सदस्या जयश्री एकरे, कविता हंसकार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!