Home निधन वार्ता गोविंदराव काकडे यांचे निधन

गोविंदराव काकडे यांचे निधन

1223

वरोरा : तालुक्यातील गिरोला येथील गोविंदराव किसनाजी काकडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्ष वयाचे होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले, सुना मुलगी, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचा अंतिमसंस्कार गिरोला येथे करण्यात आला.

error: Content is protected !!