Home चंद्रपुर जिल्हा विशेष दोन अजगरांना जीवनदान

दोन अजगरांना जीवनदान

1636

वरोरा : तालुक्यातील मोहबाळा येथिल शेतकरी नारायण काळे यांच्या शेत शिवारात दोन अजगर असल्याची माहिती सर्प मित्र याना कळताच आपल्या चमू सोबत जाऊन अंदाजे दहा फुटाचे दोन अजगर सर्पमित्रानी मोठ्या शिताफीने पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.यावेळी सर्पमित्र हिमालय मडावी, विशाल ढोक, प्रणय धोपटे, प्रज्वल तिवाडे उपस्थित होते. भिती पोटी सापांना मारु नका वनविभाग किंवा सर्पमित्राना कळवा असे आवाहन यावेळी सर्पमित्र यांनी केले.

                                                                                     (छायाचित्र : हितेश भालेराव, वरोरा)

error: Content is protected !!