Home राजकीय शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ; शिंदे गटाकडून आनंदोत्सव

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ; शिंदे गटाकडून आनंदोत्सव

1435

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय जाहीर केल्याने शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. तर ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.वरोरा शहरातील आनंदवन चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेठे, मिठाई वाटप करण्यात आली.

error: Content is protected !!