Home चंद्रपुर जिल्हा विशेष २ महिन्याचे थक्कीत राशन लाभार्थ्यांना द्या

२ महिन्याचे थक्कीत राशन लाभार्थ्यांना द्या

1061

प्रहार करणार आंदोलन

नेरी

.            नेरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या 201 अंतर्गत रेशन चे गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते मात्र याच संस्थेने धान्य उपलब्ध असूनही मागील दोन महिन्यापासून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते.

.            नसल्याने अनेक लाभार्थी हे धान्यापासून वंचित झाले तसेच आनंदाच्या शिधा वितरित करण्यात आला त्यातील धान्याची किट ही अनेकांना मिळाली परंतु उर्वरित अनेक लाभार्थ्यांच्या खाते पुस्तिका मध्ये किट दिल्याचे खतवुन सुद्धा धान्याची किट दिलेली नाही त्यामुळे या संस्थेत खूप मोटा भ्रष्टाचार झाला असल्याचे लाभार्थी ओरडत असून या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्त्यांनी केली आहे याचं अनुशंगाने गोरगरीब जनतेला न्याय मिळावा त्यांना दोन महिन्याचा राशन मिळावा ,ज्यांना किट मिळाली नाही त्यांना किट देण्यात यावी तसेच या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जनतेला न्याय मिळावे यासाठी दि 30 ऑक्टोबर ला शांततेच्या मार्गाने संस्थेच्या छतावर चढून प्रहार संघटनेचे प्रहार सेवक प्रविण वाघे आंदोलन करणार आहेत आणि आपल्या प्रमुख मागण्या सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी बोलून दाखविला आहे.

error: Content is protected !!