Home राजकीय राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देताच नेरी येथे कांग्रेस कार्यकर्त्यांचा जलोष

राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देताच नेरी येथे कांग्रेस कार्यकर्त्यांचा जलोष

850
  • नेरी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करीत , मिठाई वाटून कांग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा

 नेरी,      गुजरात उच्च न्यायालयाने कांग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी याना सूनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने व खासदारकी पद बहाल केल्याने दि 5 आगस्टला नेरी शहर कांग्रेस कमिटी च्या वतीने पी एच सी चौकात आतिषबाजी करीत मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला

कांग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी मागील निवडणुकीत कर्नाटक राज्याच्या प्रचारात भाषणात पंतप्रधान मोदी यांना उद्देशुन बोलण्याचा ठपका ठेवीत गुजरात मधील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येऊन त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले असता कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली सदर वृत्त कळताच देशभरात कांग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यात आले असेच जल्लोष नेरी येथे मोट्या धुमधडाक्यात नेरी येथे कार्यकर्त्यांनी केला यावेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय पा गावंडे प्रा राम राऊत सेवादल सहसचिव मोरेश्वर वासेकर शहर अध्यक्ष नेरी संजय डोंगरे माजी अध्यक्ष सहकारी बँक ओम खैरे रवींद्र पंधरे विलास पिसे सुरेश पिसे प्रशांत पिसे राजू पिसे घनश्याम पिसे प्रभाकर लोथे घनश्याम वाघमारे समशेर पठाण सुभाष पिसे मनोहर पिसे राहुल पिसे संदीप तुळसकर निखिल पंधरे आयफास पठाण गोलू सोरडे दिलीप वैरागडे श्रीकांत गेडाम तसेच भावना पिसे दुर्गा वैरागडे आणि सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!