Home सामाजिक शिक्षकेत्तर महामंडळाचे 52 वे राज्यस्तरीय अधिवेशन चिमूर क्रांतिभुमीत

शिक्षकेत्तर महामंडळाचे 52 वे राज्यस्तरीय अधिवेशन चिमूर क्रांतिभुमीत

1292

नेरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे 52  वे राज्यस्तरीय अधिवेशन 19 जानेवारी 2025 रोजी क्रांतिभुमी चिमुर येथे संपन्न होणार आहे.

.       सदर अधिवेशनाची घोषणा शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने त्रिमूर्ति शैक्षणिक संकुल नेवासा, जि. अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणीच्या सभेत करण्यात आले. याबाबत  शिवाजीराव खांडेकर सरकार्यवाह यांनी याबाबतची घोषणा केली. या अधिवेशनाला राज्यभरातून शिक्षकेत्तर संघटना उपस्थित राहणार आहे. असे राज्य मंडळाचे. अनिल माने अध्यक्ष शिवाजी खांडेकर,सरकार्यवाह मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!