Home सामाजिक कबड्डी… कबड्डी…. कबड्डी

कबड्डी… कबड्डी…. कबड्डी

1567

भद्रावती : तालुक्यातील नंदोरी येथे चार दिवस पुरुषांचे खुले कबड्डी सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाळू कबड्डी खेळण्यासाठी आले होते तर काही खेळाळू चक्क हरियाणा राज्यातून आले होते. खूप वर्षा अगोदर कबड्डी खेळाला हुतुतु म्हणून संबोधल्या जायचे. आता या खेळाला कबड्डी म्हणून संबोधल्या जाते. मात्र विज्ञान युगात लुप्त पावलेला कब्बड्डी खेळ आता पुन्हा पाहायला मिळत आहे तर युवक मैदानी खेळाकडे वळल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!