Home सामाजिक राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा सत्कार

राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा सत्कार

1304

वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघातून बहुमताने विजय संपादन केल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार करण संजय देवतळे यांच्या वरोरा निवासस्थानी राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल व पुस्पगुछ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आले.

.       यावेळी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक आणि पत्रकार डी. के. आरीकर, राष्ट्रीय महासचिव विलास नेरकर, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर कोरडे आणि महाराष्ट्र राज्याचे युवा कार्याध्यक्ष आशिष लेडांगे यांची उपस्थिती होती

error: Content is protected !!