Home सामाजिक शेगाव पोलीस स्टेशनचा पदभार एपीआय राठोड यांनी स्विकारला

शेगाव पोलीस स्टेशनचा पदभार एपीआय राठोड यांनी स्विकारला

1519

वरोरा : दोन महिन्यापूर्वी नव्यानेच रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांची पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे बदली. त्यांच्या जागेवर पोलीस स्टेशनं वरोरा येथे सहायक पोलीस निरीक्षण म्हणून मागील काही दिवसा अगोदर रुजू झालेले योगेंद्रसिंग यादव यांची वरोरा येथून शेगाव येथे बदली होऊन त्यांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारला.

error: Content is protected !!