वरोरा
. राष्ट्रीय मगासवर्गीय आयोग भारत सरकार, तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा यांचा तर्फे उपजिल्हा ग्रामीण रुग्नालय, वरोरा येथे नागरीकांना बादाम दूध वाटप करण्यात आले.
. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव अहेतेशाम अली भाजपा, तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजयमों प्रदेश सचिव करण देवतळे, शहराध्यक्ष सुरेश महाजन, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सायरा शेख, कीर्ति कातोरे, सागर वझे, विलास गैनेवार, राजू दोड़के, विशाल पारखी, बाळू पीसाळ, संजय राम, जगदीश तोटावार, अभय मडावी, आकाश भागड़े, राहुल बांदुरकर, इक़बाल शेख, गजानन राउत, अभिजित गैनेवर, कादर शेख, संदीप गांधी, प्रेम केशवाणी, नीलेश देवतळे, प्रतीक काले, हरीश केशवाणी, बशीर शेख, आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


