Home विदर्भ काँग्रेसचे आज वीज वितरण कंपनीवर कुलूपबंद आंदोलन

काँग्रेसचे आज वीज वितरण कंपनीवर कुलूपबंद आंदोलन

1235

चंद्रपुर

.            शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर कुलूप बंद आंदोलन करण्यात येणार आहे. वरोरा-भद्रावती तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रत्नमाला चौक, वरोरा येथे उपस्थित राहावे असे आवाहन वरोरा- भद्रावती काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!