Home विदर्भ स्वच्छ वरोरा सुंदर वरोरा

स्वच्छ वरोरा सुंदर वरोरा

1234

वरोरा नगर पालिकेचा कारभार प्रशासक सांभाळत आहे. त्यामुळे शहराच्या समस्या नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांच्या नजरेस पडत नाही. परिणामी वरोरा शहराच्या स्वछतेचे तीन तेरा वाजले आहे. वरोरा शहरातील गांधी चौका लगत असलेल्या अनाज लाईन जवळ असलेल्या रस्त्यावर परिसरातील व्यावसायिक कचरा टाकत असल्याने या रस्त्याचे कुडादान झाले आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. या रस्त्याने जाने येणे करणार्‍या नागरिकांना नाकाला रुमाल लावून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे वरोरा नगर पालिकेचा स्वछता विभाग गेला कुठे ? अशी चर्चा आता वरोरा शहरात सुरू झाली आहे.
छायाचित्र – डिमलेश बागेसर , वरोरा

error: Content is protected !!