सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना : !
शुभेच्छुक : सुधीर मुनगंटीवार, विधानसभा सदस्य, बल्लारपुर, जि. चंद्रपुर



