चिमूर : तालुक्यातील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान चालीसा प्रसारक मंडळाद्वारे शनिवार 175 वें सामूहिक पठण करण्यात आले. या प्रसंगी महाकुंभ प्रयागराज येथील त्रिवेणी अमृत जल कलश दर्शन व पूजन सोहळा पार पडला.
. या कार्यक्रमाचे प्रसंगी सुखदेव चट्टे यांचे कडून महाप्रसाद वितरीत करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन हरिकृष्ण कामडी यांनी केले.या प्रसंगी हनुमान चालीसा प्रसारक मंडालाचे डॉ. दीपक दडमल, मोहन समर्थ व शेकडो हनुमान भक्त उपस्थित होते.


