Home सामाजिक मुक्ता दाभोळकर उद्या नागभीडात

मुक्ता दाभोळकर उद्या नागभीडात

1119

नागभीड : ड्रॉ. नरेंद्र दाभोळकर यांची मुलगी मुक्ता दाभोळकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या यांचे प्रथमच नागभीड येथे आगमन होत आहे. नागभीड येथील महा. अनिसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

.      त्यांच्या सोबत राज्य कार्यकारी सदस्य रामभाऊ डोंगरे, चित्तरंजन चौरे, जयश्री श्रीखंडे, जिल्हाध्यक्ष युवराज मेश्राम, तालुकाध्यक्ष हरिभाऊ गरफडे, व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महा. अनिसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून चर्चा करणार आहेत. तरी महा. अनिसच्या सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी आणी इच्छुक सभासदांनी आनंद बुद्ध विहार नागभीड येथे ठीक 4 वाजता उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आनंद मेश्राम विविध उपक्रम विभाग यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!