Home सामाजिक सिसमच्या एकाच झाडावर ५० आग्या मोहोळाचे वास्तव्य !

सिसमच्या एकाच झाडावर ५० आग्या मोहोळाचे वास्तव्य !

320

अकोला नं. १ मधील ‘ते’ झाड ठरतेय आकर्षणाचे केंद्र

वरोरा तालुक्यातील अकोला नं.१ येथील शामराव मटाले यांच्या मालकीच्या शेतातील सिसमाच्या एका झाडावर पन्नास आग्या मोहोळाचे वास्तव्य आहे. त्यांच्याकडे एकूण चार झाडे आहेत. त्यामुळे हा आकडा कदाचित शंभरच्या वर जाईल. या मोहोळाच्या माशा आकाराने मोठया आणि रागीट स्वभावाच्या असतात. हे आग्या मोहोळ येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

छाया – अरुण उमरे

 

error: Content is protected !!