Home सामाजिक विकास खंड बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था ची कार्यकारणी गठीत

विकास खंड बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था ची कार्यकारणी गठीत

1188

वरोरा : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग संघ अंतर्गत असलेले वरोरा येथील विकास खंड बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था ची निवडणूक नुकतीच पार पडली.

.       या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून केशव गहूकर तर उपाध्यक्ष म्हणून प्रभाकर मुरडकर यांची अविरोध निवड झाली. तसेच सदस्य म्हणून प्रकाश गहूकर, जनार्दन गहूकर, वामन अंडरस्कर, वामन क्षीरसागर, धनंजय लांडे, मुस्ताक अली, शिरोमणी स्वामी, अर्चना अंडरस्कर यांची नवीन कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली.

error: Content is protected !!