Home सामाजिक 40 रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन

40 रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन

962

नागलोक संस्था बोर्डा चा उपक्रम

वरोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने नागलोक संस्था बोर्डा, वरोरा यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्यात 40 जणांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

.       या रक्तदान शिबीराला वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी नगरसेवक छोटू‌भाई शेख तसेच अनेक सामाजीक संघटनांनी या रक्तदान शिबिराला भेटी दिल्या.

.      नागलोक संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. त्याच प्रमाणे भविष्यात सुद्‌धा अशा प्रकारचे उपक्रम राबविध्याचा माणस संस्थेचा आहे. या शिबिराकरिता संस्थेचो पद‌ाधीकारी गुलाब बागेसर, संजय बोधे, मनोज बनकर, राजेंद्र कांबळे, प्रकाश गायकवाड, महेश भगत, सुरेश मेश्राम, अरविंद पेटकर, संजय नळे, रंगश्याम मोडक, अजय भगन, दिलीप ठमके, सूनील दुपारे, हिरबा भगत योनी सहकार्य केले.

error: Content is protected !!