Home सामाजिक विठ्ठल मंदिर प्रभागात आरोग्य शिबिर

विठ्ठल मंदिर प्रभागात आरोग्य शिबिर

1115

चंद्रपूर : राहुल देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिर प्रभागातील बालाजी वार्ड येथे हनुमान मंदिरात प्रभागातील सर्व जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यात अनेक सर्वसामान्य व सर्वांनीच याचा लाभ घेतला. राहुल देवतळे हे समाजासाठी उत्कृष्ट काम करत असून प्रभागातील शेकडो जनतेने देवतळे यांचे भरभरून कौतुक केले.

.    याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक जयस्वाल, माजी उपाध्यक्ष अरुण बुरडकर, बिंदूबाबू बडकेलवार, धना येरेवार, वसंता पवार, शहर महासचिव सुहास पिंगे, अरुण गरगेलवार सुरेश थोरात, संजय जिझीलवार आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरांचा मोठ्या संख्येने वार्डातील नागरिकांनी लाभ घेतला.

error: Content is protected !!