Home सामाजिक विनोबा अँपमध्ये कोमल मुडपुवार जिल्ह्यात प्रथम

विनोबा अँपमध्ये कोमल मुडपुवार जिल्ह्यात प्रथम

1097

जिल्हास्तरीय महावाचन क्लब ऍक्टिव्हिटी

नेरी : विनोबा अँपमधील जानेवारी 2025 च्या जिल्हास्तरीय महावाचन क्लब ऍक्टिव्हिटी मध्ये चिमूर येथील जि. प. प्रा. कन्या शाळा क्र. 2 येथील शिक्षिका कोमल मुडपुवार (कंचर्लावार) विजयी ठरत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल जि. प. चंद्रपूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने यांनी कोमल मुडपुवार (कंचर्लावार) यांना समिती कक्ष सभागृह जि. प. चंद्रपूर येथे सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कामगिरी बदल चिमूर येथील रमेश कंचर्लावार, जेष्ठ नेते भाजपा, छाया कंचर्लावार माजी नगरसेविका यांनी कौतुक करून अभिनंदन केले तसेच तालुक्यातून सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

error: Content is protected !!