Home सामाजिक नागभीड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पनकार आचार्य बाळाशात्री जांभेकर अभिवादन

नागभीड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पनकार आचार्य बाळाशात्री जांभेकर अभिवादन

1202

नागभीड : नागभीड तालुका पत्रकार संघ नागभीडच्या वतीने दर्पनकार आचार्य बाळाशात्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.

.      6 जानेवारी 2025 ला अवॉर्ड संस्था नागभीड येथें साप्ताहिक निवाडाचे संपादक आर. डी. रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी दर्पनकार आचार्य बाळाशात्री जांबेकर यांच्या जयंती निमित्याने त्यांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी दर्पनकार यांच्या जीवनावर हरिभाऊ घरफडे, मनोहर मेश्राम, शाम पाथोडे, आर. डी. रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघांचे सर्व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पराग भानारकर यांनी तर आभार यशवंत निकुरे यांनी केले.

error: Content is protected !!