Home सामाजिक कीर्तनकार श्रद्धाश्री ठाकरे यांचा सत्कार

कीर्तनकार श्रद्धाश्री ठाकरे यांचा सत्कार

1232

चिमूर : तालुक्यातील खडसंगी येथील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे नियमित पणे दर शनिवार ला हनुमान चालीसा पठण करण्यात येथे मागील 165 व्या शनिवार ला विशेष उपस्थिती असणाऱ्या कीर्तनकार, समाज प्रबोधनकर डॉ. श्रद्धाश्री प्रशांत ठाकरे यांचा सत्कार करून श्रीगणेश यांची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला.

.      या प्रसंगी डॉ. दिपक दडमल, मोहन समर्थ, अजय समर्थ, अजय तराळे, अविनाश नागोसे, संकेत घाटे, हरीकृष्ण कामडी व आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!