Home सामाजिक खडसंगी येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

खडसंगी येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

1294

चिमूर : तालुक्यातील खडसंगी येथील श्री संताजी तेली समाज बहुउद्देशिय मंडळ, खडसंगी यांच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची 400 वी जयंती साजरी करण्यात आली.

.       सर्वप्रथम संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर त्यांच्या जिवन कार्याबद्दल समाज बांधवाना माहिती देण्यात आली. या प्रसंगी सतीश देहारे, डॉ. दिपक दडमल, विलास तराळे, विनोद नागोसे, हरीकृष्ण कामडी, प्रकाश समर्थ, पत्रुजी नागोसे, महेश समर्थ, प्रदीप समर्थ, गुणवंत नागोसे, रामदास नागोसे, दत्तू तराळे, ताराचंद्र सहारे, कवडु समर्थ, मदन तराळे, प्रमोद तराळे, अविनाश समर्थ, ओम चौधरी, अनिकेत लाकडे, मंगला समर्थ, प्रतिभा समर्थ इ. उपस्थित होते.

error: Content is protected !!