Home सामाजिक ई पीक पाहणी करा अन्यथा शासकीय योजना होणार बंद

ई पीक पाहणी करा अन्यथा शासकीय योजना होणार बंद

1328

पंकज रणदिवे

  नेरी : शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक पाहणी करण्याकरिता ई – पीक पाहणी ऍप्स चे माध्यमातून पीक पेरा नोंद करण्याची योय उपलब्ध केलेली होती. मात्र त्याची मुदत होऊनही शेकडो शेतकऱ्यांनी अजूनही पीक पेरा नोंद केला नसल्याने त्यांना शासनाकडून मिळनाऱ्या योजना बंद होणार आहेत.

.       त्यामुळे शेतकऱ्यांना नोंद घेणे करीत तलाठी यांचे कडे शेवटची संधी म्हणून देण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक पेरा नोंद केलेला नसेल त्यांनी दि. २६ ऑक्टोबर पर्यंत तलाठी यांचे मार्फतीने पीक पेरा नोंद करून घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे.

error: Content is protected !!