Home सामाजिक उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

1588

वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

.      हा कार्यक्रम डॉ .प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला. जयंती साठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गेडाम, अधीसेवीका वंदना विनोद बरडे, आहारतज्ञ गितांजली ढोक, वरीष्ठ लिपिक ओमकार मडावी, बकमारे लिपिक, निता वाघमारे, लक्ष्मीकांत ताले, सुमीत हजर होते. अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला

error: Content is protected !!