Home सामाजिक नेरी येथे सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तथा सीएससी सेंटर चे उदघाटन

नेरी येथे सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तथा सीएससी सेंटर चे उदघाटन

1222

नेरी : नेरी येथील नेरी प्रायमरी क्रेडिट सहकारी संस्था मर्या नेरी र न 595 च्या नवीन इमारतीचे लोकार्पण तथा सीएससी सेंटरचे उदघाटन सोहळा नुकताच पार पडला.

.       नेरी प्रायमरी क्रेडिट सहकारी सह संस्थाचे प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष गुलाब रामचंद्र डोंगरे जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर तर उदघाटक म्हणून माजी अध्यक्ष संजय गुलाब डोंगरे जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर सह उदघाटक म्हणून माजी प्राचार्य राम राऊत जेष्ठ नेते कांग्रेस तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मंगेश धाडसे कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर, ओम खैरे, प्रशांत सुधाकर पिसे, नागपुरे व्यवस्थापक जी म सह बँक शाखा नेरी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण तसेच सीएससी सेंटरचे उदघाटन संपन्न झाले.

.       या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष रवींद्र सोमाजी पंधरे नेरी प्रायमरी क्रेडिट सहकारी सह संस्था, उपाध्यक्ष मोरेश्वर श्रीरामे नेरी प्रायमरी क्रेडिट सहकारी सह संस्था, तथा संस्थेचे सर्व सदस्य तथा संपूर्ण संचालक मंडळ कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब डोंगरे यांनी केले तर संचालन संजय पंधरे तर आभार सुधाकर कुदोजवार सचिव यांनी मानले स्नेहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!