जय जिजाऊ, जय शिवराय

410

चंद्रपुर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नंदोरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्लेषा जिवतोडे यांनी माँ जिजाऊ ची वेशभूषा करीत बाल शिवाजीला तलवार सोपविताना साकारलेले अदभूत दृश्य. अनेक शिवभक्त आपल्या क्षमतेनुसार शिवरायांची विविध वेशभूषा करीत शिवरायांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात.