Home सामाजिक अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या वतीने चेतना 2024 वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण...

अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या वतीने चेतना 2024 वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा

1128

गडचांदूर : स्थानिक अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्था सेडी उपरवारी च्या वतीने चेतना 2024 हा वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.         या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डीडीएम नाबार्ड चे तृणाल फुलझले यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबुजा सिमेंट फाउंडेशन रिजनल हेड शैलेश लांबे, महात्मा गांधी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, सचिव अविनाश जाधव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, प्राचार्य डॉ एस एम वरकड शिवाजी महाविद्यालय राजुरा, प्राचार्य भालचंद्र रासेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरपणा, झोनल हेड श्रीकांत कुंभारे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही व संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे उपस्थित होते. या प्रसंगी सरपंच शामराव कोटनाके व उपसरपंच रमेश मडावी ग्रामपंचायत भेंडवी, सरपंच जंगुपाटील वेडमे ग्रामपंचायत सोनापूर, उपसरपंच कल्पना भिवापूरे ग्रामपंचायत थुटरा, सरपंच सगुना मेश्राम व उपसरपंच एकनाथ मुठलकर ग्रामपंचायत हरदोणा, सरपंच शंकर आत्राम ग्रामपंचायत कुकुडसाथ व संस्थेचे रोजगार सहभागी पंडित काळे गडचांदूर आणि प्रतिष्ठित नागरिक, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!