Home सामाजिक मोहाडी (नले) येथे मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मेवाटप शिबिर संपन्न 

मोहाडी (नले) येथे मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मेवाटप शिबिर संपन्न

1319

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार 

सिंदेवाही : जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा  या उदांत हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार यांच्या संकल्पनेतून तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही च्या वतीने तालुक्यातील मोहाडी (नलेश्वर) येथे नुकतेच मोफत नेत्ररोग तपासणी व  चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

.         याप्रसंगी सिंदेवाही तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जानकीराम वाघमारे, माजी सरपंच अभिमन्यू नैताम, ग्रामपंचायत जामसाळा सरपंच भेदुरकर, पराग दोडके, भास्कर चौधरी तुळशीदास गेडाम प्रामुख्याने शिबिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होते.

error: Content is protected !!