Home सामाजिक सरपंच बसले विद्यार्थ्यासोबत जेवणाला

सरपंच बसले विद्यार्थ्यासोबत जेवणाला

1452

काही दिवसा पूर्वी नंदोरी ग्राम पंचायत च्या सरपंच पदी निवड झालेले मंगेश उर्फ श्रीहरी भोयर यांनी नंदोरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे अचानक शाळेला भेट देत दुपारी दिल्या जाणाऱ्या भोजनाचा आस्वाद घेतला. अचानक येऊन मुलांसोबत सरपंच जेवण करायला बसले . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांत आश्चर्याचा धक्का बसला.

error: Content is protected !!