. नव्याने निर्माण झालेल्या वणी मार्गाने कोळसा घेऊन वरोरा कडे येत असलेल्या ट्रेलर ट्रक क्रमांक एम एच ३४ बी. झेड ०८७१ च्या चालकाचे चंद्रपूर नागपूर महामार्गवरील टोल नाक्यासमोर असलेल्या उड्डाणंपूलाच्या खाली ट्रक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याच जागेवर आत्तापर्यंत चारदा ट्रक उलटला हे मात्र विशेष.

