Home सामाजिक कोटगांव येथे ग्राम स्वच्छता अभियान

कोटगांव येथे ग्राम स्वच्छता अभियान

833

ग्रामपंचायत व जि.प. शाळेचा संयुक्त उपक्रम 

नागभीड

.             तालुक्यातील कोटगांव येथील ग्रामपंचायत व जि.प. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एक तारीख, एक तास, एकसाथ श्रमदान या अभियाना अंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

.             या अभियाना अंतर्गत गावातील रस्ते, जि. प .शाळा येथील पटांगण, ग्रा.प. चा परिसर तसेच आरोग्य विभाग यांनी सुद्धा उपकेंद्रात स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात गावातील नागरीक, ग्रा.प.चे पदाधिकारी, जि.प.शाळेचे विद्यार्थी व शिक्षक तसेच आंगनवाडी सेवीका व मदतनिस यांनीही उपक्रमात उपस्थिती दर्शविली.

error: Content is protected !!