Home सामाजिक पोलिस स्टेशन शेगाव (बु.) येथे स्वच्छ्ता मोहीम

पोलिस स्टेशन शेगाव (बु.) येथे स्वच्छ्ता मोहीम

830

चिमूर

.           शेगाव पोलिस विभागा मार्फत रविवारला सकाळी ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या उपस्थितीत “एक तारीख, एक तास, एक साथ श्रमदान अभियाना अंतर्गत स्वच्छ्ता ही सेवा हा उपक्रम राविण्यात आला.

.           या उप्रमाअंतर्गत पोलिस स्टेशन व बाहेरील परिसर, ग्राउंड परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील नागरिकांना स्वच्छ्तेचे महत्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणेदार अविनाश मेश्राम, सहकारी अधिकारी, अंमलदर, शांतता कमिटी सदस्य, होम गार्ड यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!