Home सामाजिक गडचांदूरात श्री गुरुदेव दत्तात्रय जयंती मोहत्सव

गडचांदूरात श्री गुरुदेव दत्तात्रय जयंती मोहत्सव

1575

गडचांदूर : वरदान दुर्गाउत्सव मंडळ व दत्त मंदिर कमेटी गडचांदूरच्या वतीने स्थानिक दत्त मंदिर, गांधी चौक गडचांदूर येथे दोन दिवसीय गुरुदेव दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

.     दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात दि. 14 डिसेंबर रोज शनिवारला सकाळी 9 वाजता भव्य पालखी व कलश यात्रा, साय. 7 वा. भव्य जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर दि. 15 डिसेंबरला सायं. 6 वा. भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी गडचांदूर परिसरातील भाविक भक्तांनी गुरुदेव दत्त जयंती महोत्वसवाचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्त मंदिर कमेटी मोहनगिरी बाबाचे मठ, गांधी चौक गडचांदूर यांनी केले आहे.

error: Content is protected !!