Home सामाजिक 9 नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली

9 नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली

1297

चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन चंद्रपूर द्वारे 9 नोव्हेंबर 2024  रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून जटपूरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप महानगरपालिका येथील पार्कींग मध्ये करण्यात येणार आहे.

.     जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!