Home सामाजिक नवतळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रंजना गुरनुले 

नवतळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रंजना गुरनुले

1345

नेरी : चिमुर तालुक्यातील नवतळा येथे नुकतीच ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करून महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात रंजना प्रेमदास गुरनुले यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली.

.      मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. नागरिकांनी एकमताने महिला उमेदवाराला निवडुन दिले. यावेळी सरपंच पुंडलिक मेश्राम, उपसरपंच तुलसीदास शिवरकर, ग्रामसेवक मडावी, महादेव कोकोडे, विजय डाबरे, अमोल दिघोरे, दीपक कुंभरे, प्रकाश वासाके, श्रीधर गुरनुले, प्रेमदास वासाके, धर्मराज जेंगतें, कुंदन भोयर, रवी शेंडे, गोलू कैकाडे, श्रीधर गावतुरे, रामकृष्ण जेंगतें, लक्ष्मण सुरणकर, शुभम पारखी, भास्कर रामटेके, संजय वसाके आणि ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!