Home सामाजिक वणा नागरिक सहकारी बँकेच्या भद्रावती शाखेचे थाटात उदघाटन

वणा नागरिक सहकारी बँकेच्या भद्रावती शाखेचे थाटात उदघाटन

1607

भद्रावती : वणा नागरिक सहकारी बॅंकेच्या नवव्या शाखेचे भद्रावती येथे थाटात उदघाटन पार पडले. या प्रसंगी चंद्रपुर जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी खासदार नरेशबाबु पुगलीया, आमदार रणजित काबळे, आनंद नागरी बॅकेचे दिपक पारेख, माजी बाधंकाम सभापती जि. प. चंद्रपुर तथा जेष्ठ नेते प्रकाश मुथा, वणा बॅकेचे सर्वेसर्व सुधीर कोठारी, हिंगणघाटचे माजी आमदार राजु तिमाडे, समुद्रपुर बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर, चंद्रपुर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, भद्रावती बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर डुकरे, राजु आसुटकर, ॲड उदय पलिकुडवार व बालु गुंडावार यादी सर्व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

.        बॅंके तर्फे शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्यासह मान्यवराचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!