Home सामाजिक तेंदूपत्ता संकलन

तेंदूपत्ता संकलन

1350

जिवती तालुक्यात सध्या तेंदूपत्ता संकलन जोरात सुरू असून या तेंदूपत्ता संकलनासाठी सर्व कुटुंबच व्यस्त आहे. या माध्यमातून नागरीकांना मोठा रोजगार मिळाला असून वर्षभराच गणित या तेंदूपत्त्यातून येथील नागरिक करीत असतात.

                                   (छाया – फारूख शेख, पाटण)

error: Content is protected !!