कुचना : भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी च्या वतीने जागतिक परिचारिका दिवस ग्रामीण रुग्णालय, माजरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
. यावेळी भाकोखमसंघ वणी-माजरी अध्यक्ष चंद्रप्रकाश रहांगडाले, पुजा मेंढुले, महिला प्रतिनिधि- भामसं विदर्भ प्रदेश एवं वणी-माजरी, मंगेश अजमिरे कोषाध्यक्ष एवं सह कोषाध्यक्ष अभाखमसंघ, शंकर एडलावार- कार्याध्यक्ष, जगन्नाथ जेनेकार- महामंत्री, मोरेश्वर आवारी, संयुक्त महामंत्री, होमेंद्र तुरकर-कार्यालयमंत्री, प्रमुख उपस्थिति डॉ. धमेंद्र सुलभेवार- चिकित्सा अधिक्षक ग्रामीण रुग्णालय वणी एवं चिकित्सा अधिकारी डॉ. प्रेमानंद आवारी, डॉ. भालचंद्र आवारी, डॉ. अरुण विधाते, डॉ. भक्ती काकडे, डॉ. विवेक गोफने, डॉ. वैशाली गोफने च्या उपस्थिती मध्ये ग्रामीण रुग्णालय इन्चार्ज-अरुणा गुरनुले, निलीमा कुळमेथे, सिनिअर स्टाफ नर्स- रूत वानखेडे एवं अन्य स्टाफ नर्सेस (18 नर्सेस) यांना पुष्प, सन्मानचिन्ह एवं मिष्ठान देऊन सन्मानित करण्यात आले.
. या कार्यक्रमाला वणी नार्थ क्षेत्र चे गणेश चौधरी, गुलाब चौधरी, दिलीप जुनघरी, माजरी क्षेत्र चे गजानन निमकर, महेश श्रीरंग, राजेंद्र लांजेवार तथा सर्व युनिट चे के पदाधिकारी एवं ग्रामीण रुग्णालय वणी कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक महामंत्री यांनी तर संचालन पुजा मेंढुले यांनी केले तर महेश श्रीरंग यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


