प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वारसाला मिळाला लाभ

154
  • वारसाला मिळाला दोन लाख रुपयाचा धनादेश .

नागभीड:    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आरोग्य उपचारासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. नागभीड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया नागभीड च्या शाखेत मांगली येथील रिद्धेश्वर मलोडे यांनी प्राधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी काढली होती.. गेल्या काही महिन्या पूर्वी रिद्धेश्वर यांनी अपघात अपघाती मृत्यू झाला.. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी  स्मिता मलोडे यांना दोन लाख रुपयाचा विमा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नागभीड च्या वतीने बँक मॅनेजर विनोद धवराळ, सर्व्हिस मॅनेजर दादाराम शेंडे, कॅशिअर प्रफुल चवरे, बँक कर्मचारी सुप्रिया गजभिये, स्नेहाली पाटील,संतोष पवार, उत्तम खोब्रागडे,गंगाधर पाकमोडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.