Home सामाजिक लुप्त झाली घानमाकड

लुप्त झाली घानमाकड

1331

सिंदेवाही : होळीच्या सणाची चाहूल लागताच पूर्वी गावागावात लहानपासून ते मोठयापर्यंत घानमाकड वर बसून मुले, मुली विरंगुळा मिळवायचे. मात्र आता तंत्रज्ञानाच्या युगात ही घानमाकड लुप्त झाली असल्याचे दिसून येत आहे. घानमाकड ची आठवण येताच पुन्हा आपल बालपण आठवतात हे मात्र खरं. अश्यातच सिंदेवाही तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेच्या मुली मनसोक्तपणे घानमाकडचा आनंद घेतांना हा अविस्मरणीय क्षण.

(छाया : महेंद्र कोवले तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही)

error: Content is protected !!