लक्षवेधी रोषणाई

35

संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिना दिवशी वरोरा-चिमुर मार्गावरील आनंदवन जवळील माता महाकाली तंत्र निकेतन महाविद्यालयाची इमारत रोषणाई ने झगमगत होती. या रोषणाईत ही इमारत अत्यंत सुंदर आणि उठून दिसत होती. या मार्गाने जाणार्‍या-येणार्‍यांचे ही इमारत लक्ष वेधत होती. अनेक जण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केवळ ही रोषणाई पाहण्यासाठी जात होते.