सामाजिकचिमुकल्यानी स्वतः बनविले खाद्य पदार्थBy Nava Marg - January 14, 2024611ShareWhatsAppFacebookTelegramTwitter वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद बोडखा मोकाशी येथे बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यावेळी विद्यार्थीनी स्वतः बनविविलेले खाद्यपदार्थचे स्टॉल लावले होते.(छायाचित्रकार – गणेश चिडे)