Home सामाजिक झोपला मारोती देवस्थानच्या वतीने अंबर जिवतोडे यांचा सत्कार

झोपला मारोती देवस्थानच्या वतीने अंबर जिवतोडे यांचा सत्कार

533

वरोरा : झोपला मारोती देवस्थान, विवेकानंद शाळेमागे, मोकाशी ले-आऊट, वरोरा येथे “आईच्या जागर २०२५” चा भव्य सोहळा शनिवार दि. 25 ऑक्टोंबर रोजी सायं. ७ वाजता आईचा जागर उत्सव समिती चे अध्यक्ष मनिष जेठानी यांनी आयोजन केले होते.

.        “आईच्या जागर २०२५” या भव्य सोहळामध्ये युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या दरम्यान आईचा जागर उत्सव समिती चे अध्यक्ष मनिष जेठानी, अरुण उमरे उपस्थित होते.

error: Content is protected !!