Home सामाजिक भद्रावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित विजयादशमी सोहळा संपन्न

भद्रावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित विजयादशमी सोहळा संपन्न

579

वंदे मातरम् चा जयघोष व शिस्तबद्ध पथसंचलनातून देशभक्तीचा प्रत्यय

भद्रावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारकिर्दीला १०० वर्षपूर्ती होत असल्याने भद्रावती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मोठ्या उत्सवात विजयादशमीचे औचित्य साधून शताब्दी वर्ष सोहळा पार पडला.

.      श्री. शस्त्र पूजन व विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी गव्यसिद्ध डॉ. हेमंत शेटे तर प्रमुख वक्ते प्रांत सह बौद्धिक प्रमुख, विदर्भ प्रांत, आनंद पांडे हे होते. भद्रावती तालुका संघचालक विवेक फाळके यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक विद्यालय ते बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार शिस्तबद्ध पथसंचलन विशेष होते. लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सांगता सोहळा चे समापन उज्वल राष्ट्रप्रेम, नव चेतना व उत्साह वर्धक रित्या पार पडले.

error: Content is protected !!