Home सामाजिक खडसंगी येथे ग्रामजयंती प्रचार यात्रेचे स्वागत

खडसंगी येथे ग्रामजयंती प्रचार यात्रेचे स्वागत

983

चिमूर : वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्ताने ग्राम जयंती उत्सव आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी अंतर्गत चिमूर तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळ ग्राम जयंती प्रचार व प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचे खडसंगी येथे गुरुदेव भक्ताद्वारे स्वागत करण्यात आले.

.     यावेळी गुरुदेव सेवा मंडळ खडसंगी चे कोषाध्यक्ष डॉ. दीपक दडमल, हरी कामडी, शिवकुमार कारमेंगे, रामभाऊ मटाले, पांडुरंग बावणे, सुरेश बडघरे, वर्षा औत्कार आदी गुरुदेव भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!