Home सामाजिक पळस फुलला होळी सणाची चाहुल

पळस फुलला होळी सणाची चाहुल

1345

आशिष गजभिये

   चिमूर : पळस फुलताच होळी सणाची चाहुल लागते. पळसाच्या झाडांवर लाल रंगाची फुले फुलली असून, रंगपंचमीला या फुलांचा रंग बनवून रंगोत्सव साजरा करण्यात येतो. रासायनिक रंगापेक्षा आजही ग्रामीण भागात पळसाच्या फुलांपासून तयार केलेला रंग खेळला जातो.

error: Content is protected !!