Home सामाजिक उपजिल्हा रुग्णालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

उपजिल्हा रुग्णालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

1121

वरोरा : उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे संत रोहिदास महाराज जयंती व राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा करण्यात आला.

.     या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक दारूंडे, अधीसेवीका वंदना विनोद बरडे, संगिता नकले पसे, हर्षा बालपांडे अप, ओमकार मडावी सीनिअर क्लार्क, सुरेखा बगमारे लिपिक लक्ष्मीकांत ताले या सर्वांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!